अनंतचतुर्दशीला सर्व भक्तांनी बाप्पाला वाजतगाजत निरोप दिला. यावेळी अभिनेता अमेय वाघाला देखील ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने त्याची पत्नी साजिरी सोबत ढोल-ताशा पथकात सामील होत ढोलवादनाचा आनंद लुटला. पाहूया त्याचा हा खास व्हिडीओ! Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale #ameyawagh #ganpativisarjan2019